Viral Video: पुरस्कार सोहळ्यातून केमोसाठी झाली रवाना; कर्करोगाशी लढणाऱ्या हिना खानने शेअर केला भावूक व्हिडीओ

Hina Khan Viral Video: हिना सध्या कर्करोगावर उपचार घेत असून, यादरम्यान ती चाहत्यांना सकारात्मक संदेश देताना दिसत आहे. आता हिनाने तिच्या पहिल्या केमोचा व्हिडीओ शेअर केला आहे.