Health Tips: बदाम खाण्याचे फायदेच नव्हे नुकसानही आहेत! या ५ प्रकारच्या रुग्णांनी खाल्ल्यास होऊ शकतात गंभीर परिणाम
Side Effects Of Eating Almonds:बदाम आपण सर्वजणच दररोज खात असतो. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत जे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बदामचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे त्याचे नुकसानसुद्धा आहेत.