Cleaning Hacks: गादीवर चिवट डाग पडून कुबट वास येतोय? ‘या’ हॅकने पुन्हा नव्यासारखी चमकेल गादी
Tips to Get Stains Out of a Mattress: तुमच्या बेडरूममध्ये पसरलेल्या गादीवर चहा-कॉफी किंवा जेवणाचे डाग पडले असतील. किंवा ज्यांच्या घरात लहान मुले आहेत त्यांच्या घरातील गाद्यांवर लघवीचे आणि विविध औषधांचे डाग दिसून येतात. बऱ्याचवेळा हे डाग इतके वाईट दिसतात की, तुम्ही नवीन गादी घेण्याचा विचार सुरु करता.