Health Care Tips: रस्त्यावरील उघडे अन्न, पाणीपुरी, आइस्क्रीममुळे मुलं पडताय आजारी, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

Health Care Tips: रस्त्यावरील उघडे अन्न, पाणीपुरी, आइस्क्रीममुळे मुलं पडताय आजारी, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

Kids Health Tips: उन्हाळ्यात मुलं आईस्क्रीम आणि थंड गोष्टी खातात. त्यामुळे अनेक वेळा ते आजारी पडतात. अशा परिस्थिती त्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.