Sunil Barve Birthday : मनोरंजन विश्वात पदार्पण करण्यापूर्वी सुनील बर्वे ‘या’ क्षेत्रात करत होते नोकरी! वाचा खास गोष्टी..
Happy Birthday Sunil Barve: सुनील बर्वे यांनी वयाची ५७ वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, आजही त्यांच्याकडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.