Sidharth Malhotra Birthday: बॉलिवूडमध्ये येण्याआधी ‘हे’ काम करायचा सिद्धार्थ मल्होत्रा! वाचा अभिनेत्याबद्दल…
Happy Birthday Sidharth Malhotra: सिद्धार्थ मल्होत्राला त्याच्या पहिल्या ऑडिशनमध्ये नकार देण्यात आला होता, याचा खुलासा स्वतः अभिनेत्याने एका मुलाखतीत केला होता.
