Gharoghari Matichya Chuli: हृषिकेशला सत्य समजलं अन् धक्काच बसला! सावत्रपणाची कीड रणदिवेंचं घर पोखरणार?

Gharoghari Matichya Chuli 6 August 2024 Serial Update: ऐश्वर्याने खेळलेल्या डावामुळे आता रणदिवेंच्या कुटुंबात मोठं वादळ आलं आहे. अखेर ऐश्वर्याला जे साध्य करायचं होतं, ते तिने केलं आहे.