Divya Seth daughter passed Away: ‘जब वी मेट’ चित्रपटातील अभिनेत्री दिव्या सेठच्या मुलीचे निधन
Divya Seth daughter passed Away: ‘जब वी मेट’ या चित्रपटात शाहिद कपूरच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सेठवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या मुलीचे निधन झाले आहे.