Gharoghari Matichya Chuli: जानकीच्या अडचणी वाढणार; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये लग्नाचा खोळंबा होणार?

Gharoghari Matichya Chuli 11 July 2024 Serial Update: जानकीला हृषिकेश सोबत नानांविषयी महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत. मात्र, ऐश्वर्या यात सतत खोडा घालत आहे.