गौरव मोरेच्या ‘अल्ल्याड पल्ल्याड’ची हिंदी सिनेमांनाही टक्कर, बॉक्स ऑफिसवर धुकमाकूळ

अभिनेता गौरव मोरेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘अल्ल्याड पल्ल्याड’ चित्रपटाच्या कमाई सांगितली आहे. ही कमाई पाहून नेटकऱ्यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.