मलायका आणि अर्जुनमध्ये सध्या काय चाललंय? ‘ही’ पोस्ट सर्व काही सांगून जाते!

मलायका आणि अर्जुनमध्ये सध्या काय चाललंय? ‘ही’ पोस्ट सर्व काही सांगून जाते!

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे दोघे वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. आता तिची पोस्ट चर्चेत आली आहे.