‘महाडीबीटी’ प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्जास मुदतवाढ
► प्रतिनिधी
कोल्हापूर
2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन प्ttज्s://स्aप्adंtस्aप्aग्t.gदन्.ग्ह संकेतस्थळावर 2023-24 चे अर्ज भरण्यासाठी व 2022-23 तील अर्ज नुतनीकरणासाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली. जिह्यातील सर्व महाविद्यालयांनी 2023-24 मध्ये आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांचे अर्ज महाडिबीटी प्रणालीवर भरुन घ्यावेत. परीपुर्ण अर्ज तात्काळ ऑनलाईन सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे फॉरवर्ड करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Home महत्वाची बातमी ‘महाडीबीटी’ प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्जास मुदतवाढ
‘महाडीबीटी’ प्रणालीवर शिष्यवृत्ती अर्जास मुदतवाढ
► प्रतिनिधी कोल्हापूर 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्र सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन प्ttज्s://स्aप्adंtस्aप्aग्t.gदन्.ग्ह संकेतस्थळावर 2023-24 चे अर्ज भरण्यासाठी व 2022-23 तील अर्ज नुतनीकरणासाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली. […]