Raveena Tandon News: मद्यधुंद रवीना टंडनने वयोवृद्ध महिलेसोबत केली हाणामारी; अभिनेत्री विरोधात गुन्हा दाखल!

रवीना टंडनवर शनिवारी रात्री उशिरा मुंबईच्या वांद्रे उपनगरात तीन जणांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे.