Subrata Roy: सुभ्रतो रॉय यांचा उदय आणि अस्त पहायचा असेल तर ‘ही’ सीरिज नक्की पाहा
Sahara India Pariwar Founder Subrata Roy: सहारा श्री सुब्रता रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांची चिटफंड कंपनी विकत घेत अवघ्या २ हजार रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय २ लाख कोटी रुपयांवर नेला. त्यांच्या जीवनावर आधारित कोणती सीरिज आहे जाणून घ्या..