Diwali 2024: दिवाळीत वाढू शकतो मधुमेहींचा शुगर लेव्हल, सणात डायबिटीसची अशी घ्या काळजी

Diabetes care: उत्सवांमध्ये, आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: मधुमेहाने त्रस्त असलेल्यांनी दिवाळीच्या काळात खाण्याच्या सवयींबाबत अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.