Personal Care Tips: प्रत्येक मुलीच्या बॅगेत हव्याच ‘या’ महत्वाच्या गोष्टी, घरातून निघताना एकदा नक्की करा खात्री
what should be in the women’s purse: मुलगी असल्याने आपल्या अनेक शारीरिक आणि सामाजिक गरजा असतात. कोणत्याही आकस्मिक परिस्थितीसाठी तयार राहावे लागते. बॅगेत ठेवलेल्या या अत्यावश्यक गोष्टी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत फक्त तुमची साथ देत नाहीत तर आरामात राहण्यासाठीही आवश्यक असतात.