Diljit Dosanjh: दिलजीत दोसांजच्या हिरेजडीत घड्याळाची चर्चा, किंमत ऐकून विश्वास बसणार नाही
Diljit Dosanjh: गायक दिलजीत दोसांज नुकताच एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने हातात घातलेल्या हिऱ्याच्या घड्याळाने लर्वांचे लक्ष वेधून घेतले. चला जाणून घेऊया या घड्याळाची किंमत…