अनंत-राधिकाच्या लग्नात दीपिका पादूकोणने घातला अनारकली ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. दीपिकाने यावेळी डिझायनर तोराणीचा आउटफिट परिधान केला होता. या आऊटफीटची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.