Dengue Fever: डेंग्यू झाल्यास प्या ‘या’ पानांचा ज्यूस, भरभर वाढतील प्लेटलेट्स, थकवाही होईल दूर
Home Remedies For Dengue: पावसाळ्यात विविध आजारांचे संक्रमण वेगाने होते. अगदी सर्दी,खोकला, तापापासून ते डेंग्यूपर्यंतचे आजार बळावतात. याकाळात डेंग्यूची लागण वेगाने होते.