Cooking Tips: जेवणात मसाला जास्त झाला? काळजी करू नका, या सोप्या टिप्सने करू शकता कमी
Cooking Tricks: जेवणात किंवा भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये जास्त मसाला असल्यास चव खराब होते. अशा परिस्थितीत पदार्थाच्या चवीनुसार यातील काही गोष्टी घातल्यास ग्रेव्हीतील मसाल्याची चव कमी होऊ शकते