अॅङ आण्णासाहेब घोरपडे यांना मातृशोक
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा, नवी गल्ली येथील रहिवासी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्या यल्लुबाई बहिर्जी घोरपडे (वय 104) यांचे शनिवार दि. 30 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे.
बेळगाव बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅङ आण्णासाहेब घोरपडे व माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन सोमवार दि. 1 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता हलगा येथे होणार आहे.
Home महत्वाची बातमी अॅङ आण्णासाहेब घोरपडे यांना मातृशोक
अॅङ आण्णासाहेब घोरपडे यांना मातृशोक
प्रतिनिधी/ बेळगाव हलगा, नवी गल्ली येथील रहिवासी, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्या यल्लुबाई बहिर्जी घोरपडे (वय 104) यांचे शनिवार दि. 30 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. बेळगाव बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅङ आण्णासाहेब घोरपडे व माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन सोमवार […]