Antarpat: जान्हवीने बांधली गौतमीला राखी, ‘अंतरपाट’ मालिकेत साजरे होणार आगळेवेगळे ‘रक्षाबंधन’
Antarpat Serial Update: सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. मालिकांमध्येही या सणाचे महत्त्व सांगितले जाणार आहे. आता ‘अंतरपाट’ मालिकेत जान्हवीने गौतमीला राखी बांधली आहे.