Chanakya Niti: घरातील ‘या’ गोष्टी होऊ देत नाहीत तुमची प्रगती, वाचा काय सांगते चाणक्य नीती
Thoughts of Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या हयातीत अनेक मूल्ये सांगितली होती. या मूल्यांमध्ये आयुष्यातील अनेक प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये हे देखील मोठ्या तपशीलाने सांगितले आहे.