Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार तुमच्या ‘या’ सवयी तुम्हाला आयुष्यात कधीच पुढे जाऊ देत नाहीत, आजच सोडा
Thoughts of Acharya Chanakya: जर एखाद्या व्यक्तीला आनंदी आणि समृद्ध जीवन हवे असेल तर त्याने चाणक्य नीतीचे पालन केले पाहिजे. यामध्ये नमूद केलेल्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.