Chanakya Niti: आचार्य चाणक्यनुसार आपल्या ‘या’ गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नयेत, आयुष्यभर होईल पश्चाताप
Thoughts of Acharya Chanakya: असे म्हटले जाते की, जेव्हा एखादी व्यक्ती आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करते किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालते तेव्हा त्याला यशस्वी आणि समृद्ध जीवन मिळू शकते.