Dengue Fever: डेंग्यूचा धोका वाढला, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी काय खावे आणि काय नको? वाचा सविस्तर
what to eat in dengue: महाराष्ट्रासोबतच दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात डेंग्यूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. बदलत्या हवामानासह डासांची संख्या वाढल्याने रुग्ण वाढत आहेत.