पेरूमध्ये बस दुर्घटना, 25 जणांचा मृत्यू
लिमा :
दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात दरीत बस कोसळल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना उत्तर पेरूमध्ये घडली आहे. बस सुमारे 200 मीटर खोल दरीत कोसळली होती दरीतून नदी वाहत असल्याने अनेक प्रवासी वाहून गेले आहेत, या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासनाने क्षेत्रात 48 तासांचा शोक जाहीर केला आहे.
Home महत्वाची बातमी पेरूमध्ये बस दुर्घटना, 25 जणांचा मृत्यू
पेरूमध्ये बस दुर्घटना, 25 जणांचा मृत्यू
लिमा : दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात दरीत बस कोसळल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 12 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना उत्तर पेरूमध्ये घडली आहे. बस सुमारे 200 मीटर खोल दरीत कोसळली होती दरीतून नदी वाहत असल्याने अनेक प्रवासी वाहून गेले आहेत, या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक […]