माणसांचा जीव घेणाऱ्या वेदांतला बर्गर आणि आम्ही सामान्य मात्र उपाशी! केतकी चितळे पुणे पोलिसांवर भडकली!
अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले बिनधास्त बोल बोलत असते. आता पुण्यात घडलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणावर केतकी चितळे हिने संताप व्यक्त केला आहे.
