क्रिती सेनन झाली अमिताभ बच्चन यांची शेजारी; अलिबागमध्ये घेतला २ हजार चौ. फुटांचा भूखंड! किंमत ऐकून व्हाल थक्क
Kriti Sanon Property: बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन हिने नुकताच अलिबागमध्ये भलामोठा भूखंड खरेदी केला आहे. आता क्रिती, अमिताभ बच्चन यांची शेजारी बनली आहे.