Bigg Boss Hindi: ‘बिग बॉस १८’ची काय असणार थिम? सहभागी होणार जुने स्पर्धक? वाचा सविस्तर
Bigg Boss Hindi update: बिग बॉस 18 लवकरच सुरु होणार आहे. सलमान खानने या शोचा प्रोमोही शूट केला आहे. दरम्यान, सलमानने यंदा काय थिम असणार हे देखील सांगितले आहे.