Bigg Boss Marathi 5 Winner : करून दाखवलं! झापुक झुपूक करणाऱ्या सूरज चव्हाणने जिंकली ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी
Bigg Boss Marathi 5 Winner Announced: ‘गोलिगत पॅटर्न’ घेऊन घरात आलेल्या सूरज चव्हाण याने विजेत पद पटकावत सगळ्यांनाच एक वेगळा सूरज दाखवला आहे.