Bigg Boss Marathi: सूरज चव्हाणने दाखवला जान्हवीला इंगा, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात गोलिगतचा धिंगाणा!
Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरातील स्पर्धक सूरज चव्हाण सध्या सर्वांची मने जिंकत आहे. त्याने आता थेट जान्हवीशी पंगा घेतला आहे.