Bigg Boss Marathi 5: हा तर अभिजीत सावंत; ‘बिग बॉस मराठी ५’च्या नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi 5: ‘बिग बॉस मराठीचा सिझन ५’ हा उद्या सुरु होणार आहे. त्यापूर्वी एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंट केल्या आहेत.