Bigg Boss Marathi 5: मैत्रीणच मैत्रिणीवर उलटली! निक्की निक्की करणाऱ्या जान्हवी किल्लेकरचा सूर अचानक बदलला!

Bigg Boss Marathi 5 Latest update: बिग बॉस मराठी ५च्या घरात पहिल्या दिवसापासूनच जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, अरबाज शेख आणि वैभव चव्हाण हे चौघे मिळून इतर स्पर्धकांना चांगलेच हैराण करत होते.