Bigg Boss 18: सलमान खानच्या शोमध्ये आली भूमी पेडणेकरची ‘गर्लफ्रेंड’! कोण आहे अरुणाचलची चुम दरांग?
Bigg Boss 18 Who Is Chum Darang : बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री चुम दरांग देखील सलमान खानचा प्रसिद्ध रिॲलिटी शो ’बिग बॉस १८’मध्ये सहभागी होणार आहे.