चिपळुणात भर रस्त्याता मच्छी बाजार

चिपळुणात भर रस्त्याता मच्छी बाजार

चिपळूण प्रतिनिधी

शहरातील बाजारपूल परिसरात बुधवारी अक्षरश: रस्त्यावरा माछी बाजार थाटण्यात आला होता. यामुळे अनेक तास वाहतूककोंडी झाली होती. यी माहिती मिळता मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी स्वत: येथे जाऊन पाहणी करीत संबंधित माछी व्यावसायिकांवर कारवाई केली. एवढा नव्हे तर येथील व्यावसायिकांना लवकरा नोटीस देण्यात येणार असून त्यानंतरही येथे व्यवसाय केल्यास त्यांयावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.