बॉबी देओल आधी ‘या’ अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला ‘जमाल कडू’ डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

अॅनिमल चित्रपटातील अभिनेता बॉबी देओलचे ‘जमाल कडू’ हे गाणे तुफान हिट ठरले होते. या गाण्याची हुक स्टेप चर्चेत आहे. पण बॉबी देओल आधी एका अभिनेत्री ही स्टेप केली होती.