Beauty care: दात खूपच पिवळे झालेत, चारचौघात हसताही येत नाही, ‘या’ घरगुती उपयाने हिऱ्यासारखे चमकतील

Tips to get rid of yellow teeth: दात पिवळे झाल्याने चारचौघांत दिलखुलास हसणेही कठीण होते. अशावेळी अनेक महागडे उपाय करूनही फरक पडत नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत.