Parenting Tips: लेकीला ५.३० वाजताच खाऊ घालते अनुष्का, अभिनेत्रीने दिल्या खास पेरेटिंग टिप्स

Anushka Sharma-Virat Kohli Parenting Tips: बॉलिवूडच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या पालकत्वाचे रहस्य देखील चाहत्यांसमोर आले आहे. ज्याचा खुलासा स्वतः अनुष्का शर्माने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.