Chapped Lips: फाटलेले ओठ लवकर बरे करतील हे घरगुती उपाय, पुन्हा होतील मऊ आणि गुलाबी

Beauty Care Tips: उन्हाळ्यात बहुतांश लोकांना ओठ फाटण्याची समस्या असते. याचे कारण पाण्याची कमतरता आहे. अशावेळी काही पद्धतींचा अवलंब करून तुम्ही अशा ओठांपासून सुटका मिळवू शकता.