टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल ८’मध्ये दिसणार अवनीत कौर, नवीन फोटो आले समोर
Avneet Kaur: हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझच्या ‘मिशन इम्पॉसिबल ८’ या सुपरहिट चित्रपटात अवनीत कौर झळकणार आहे. अवनीतने ‘मिशन इम्पॉसिबल ८’च्या प्रीमियरमधील काही फोटो पोस्ट केले आहेत, जे आता वेगाने व्हायरल होत आहेत.