Hera Pheri 3: अक्षय कुमारने परेश रावलला पाठवली लीगल नोटीस, निर्मात्यांना झाले इतके कोटींचे नुकसान
परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ मध्येच सोडल्याने निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.