इतिहासाच्या पाऊलखुणा आणि विजय-रश्मिकाची केमिस्ट्री! ‘राणाबली’चा थरार ११ सप्टेंबरला पडद्यावर धडकणार
भारतीय इतिहासातील अज्ञात सत्य घटनांवरून प्रेरित असलेल्या 'राणाबली'मध्ये विजय देवराकोंडा एका पराक्रमी योद्ध्याच्या भूमिकेत असून, रश्मिका मंदाना 'जयम्मा'च्या भूमिकेत आहे.…
पूर्ण वाचा →