मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा सुरूच; IndiGo विमानातील आणखी एक गैरप्रकार समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : विमानातील गैरप्रकाराच्या घटना थांबता थांबत नाहीत. कित्येक दिवसांपासून अनेक विमान प्रवासात मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा सुरूच आहे. आता पुन्‍हा एकदा बंगळूरला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने विमानातील क्रूसोबत पुन्हा गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. या प्रवाशाने इंडिगो विमानातील क्रूसोबत इशारे करत, गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर कंपनीने कारवाई केल्याचे वृत्त ‘एएनआय’ने … The post मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा सुरूच; IndiGo विमानातील आणखी एक गैरप्रकार समोर appeared first on पुढारी.

मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा सुरूच; IndiGo विमानातील आणखी एक गैरप्रकार समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : विमानातील गैरप्रकाराच्या घटना थांबता थांबत नाहीत. कित्येक दिवसांपासून अनेक विमान प्रवासात मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा सुरूच आहे. आता पुन्‍हा एकदा बंगळूरला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने विमानातील क्रूसोबत पुन्हा गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. या प्रवाशाने इंडिगो विमानातील क्रूसोबत इशारे करत, गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर कंपनीने कारवाई केल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (Passenger Misbehaved In Indigo Flight)
जयपूरहून बंगळूरला जाणाऱ्या फ्लाइट 6E 556 मध्ये ही गैरवर्तनाची घटना घडली. कंपनीने संबंधित प्रवाशावर कायदेशीर कारवाई केली आहे. प्रवाशाला स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे, असे विमान कंपनी इंडिगो कंपनीने म्हटले आहे. (Passenger Misbehaved In Indigo Flight)

“A passenger on flight 6E 556 from Jaipur to Bengaluru was intoxicated and misbehaved with the crew despite multiple warnings. The passenger was handed over to the local law enforcement authorities on arrival for further legal action,” says airline company IndiGo.
— ANI (@ANI) November 20, 2023

हेही वाचा:

IndiGo Flight | मुंबई-गुवाहाटी विमानात पुन्हा महिला प्रवाशाचा विनयभंग; गुन्हा दाखल
IndiGo : इंडिगोच्या ‘एमडी’ला विशेषाधिकार समितीसमोर हजर राहण्याचे आदेश
IndiGo Mega Deal : इंडिगोची ऐतिहासिक मेगा डिल; एअर बसला दिली ५०० विमानांची ऑडर्स

The post मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा सुरूच; IndiGo विमानातील आणखी एक गैरप्रकार समोर appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : विमानातील गैरप्रकाराच्या घटना थांबता थांबत नाहीत. कित्येक दिवसांपासून अनेक विमान प्रवासात मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा सुरूच आहे. आता पुन्‍हा एकदा बंगळूरला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये मद्यधुंद प्रवाशाने विमानातील क्रूसोबत पुन्हा गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. या प्रवाशाने इंडिगो विमानातील क्रूसोबत इशारे करत, गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर कंपनीने कारवाई केल्याचे वृत्त ‘एएनआय’ने …

The post मद्यधुंद प्रवाशांचा धिंगाणा सुरूच; IndiGo विमानातील आणखी एक गैरप्रकार समोर appeared first on पुढारी.

Go to Source