राजस्थानमध्ये भीषण अपघातात ६ पाेलीस कर्मचारी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात आज (दि. १९) एका ट्रकने चारचाकीला धडक दिल्याने सहा पोलिस कर्मचारी ठार  झाले. या भीषण अपघातात एकजण जखमी झाला आहे. अपघातात ठार झालेल्‍या सर्व पाेलीस कर्मचार्‍यांना  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या झुंझुनू येथील निवडणूक रॅलीत व्हीआयपी सुरक्षेसाठी नेमण्यात आले होते. यासाठी नागौर येथून कार्यक्रमस्थळाकडे जात असताना हा  भीषण अपघात झाल्याचे … The post राजस्थानमध्ये भीषण अपघातात ६ पाेलीस कर्मचारी ठार appeared first on पुढारी.

राजस्थानमध्ये भीषण अपघातात ६ पाेलीस कर्मचारी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात आज (दि. १९) एका ट्रकने चारचाकीला धडक दिल्याने सहा पोलिस कर्मचारी ठार  झाले. या भीषण अपघातात एकजण जखमी झाला आहे. अपघातात ठार झालेल्‍या सर्व पाेलीस कर्मचार्‍यांना  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या झुंझुनू येथील निवडणूक रॅलीत व्हीआयपी सुरक्षेसाठी नेमण्यात आले होते. यासाठी नागौर येथून कार्यक्रमस्थळाकडे जात असताना हा  भीषण अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधिकारी NH 58 महामार्गावरील चुरू जिल्ह्यातील बागसारा गावानजीक आज (दि. १९) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने महिंद्रा कारची आणि ट्रकची धडक झाली. या अपघातात पोलीस कर्मचारी प्रवास करत असलेल्या महिंद्रा झायलो एक्सयूव्ही गाडीचा चक्काचूर झाला. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. जखमी अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या अपघातावर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शोक व्यक्त करताना म्हणाले की, ‘आज पहाटे चुरूच्या सुजानगढ सदर परिसरातून एका वाहन अपघातात पोलिसांचा मृत्यू झाल्याची दुःखद बातमी मिळाली. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांप्रती आमच्या हार्दिक संवेदना. या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो.

आज सुबह-सुबह चुरू के सुजानगढ़ सदर क्षेत्र से वाहन दुर्घटना में पुलिसकर्मियों के हताहत होने का दुःखद समाचार प्रप्त हुआ।
इस हादसे में दिवंगत सभी पुलिसकर्मियों के परिजनों के साथ हमारी गहन संवेदना है।
घायलों के शीघ्र स्वास्थ्य लाभ की कामना करता हूँ ।
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) November 19, 2023

हेही वाचा

Uttarakhand Tunnel Crash : बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत दोन ते अडीच दिवसांत पोहचू : नितीन गडकरी
प्रदूषण रोखण्यासाठी मुंबईत 15 डिसेंबरनंतर कृत्रिम पाऊस

The post राजस्थानमध्ये भीषण अपघातात ६ पाेलीस कर्मचारी ठार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात आज (दि. १९) एका ट्रकने चारचाकीला धडक दिल्याने सहा पोलिस कर्मचारी ठार  झाले. या भीषण अपघातात एकजण जखमी झाला आहे. अपघातात ठार झालेल्‍या सर्व पाेलीस कर्मचार्‍यांना  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्‍या झुंझुनू येथील निवडणूक रॅलीत व्हीआयपी सुरक्षेसाठी नेमण्यात आले होते. यासाठी नागौर येथून कार्यक्रमस्थळाकडे जात असताना हा  भीषण अपघात झाल्याचे …

The post राजस्थानमध्ये भीषण अपघातात ६ पाेलीस कर्मचारी ठार appeared first on पुढारी.

Go to Source