पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (दि. १९) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. २० वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. हा सामना पाहण्यासाठी बाॅलीवूडच्या अनेक सेलिब्रिटी स्टेडियममध्ये उपस्थित होते. यामध्ये गायिका आशा भोसले यांच्यासह शाहरुख, दिपिकासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली आहे. (WC 2023 Final Photos)
अहमदाबादमधील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु असलेल्या भारत -ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामना पाहण्यासाठी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी स्टेडियममध्ये उपस्थित आहेत.
भारतीय संघाला चिअर करण्यासाठी अभिनेता शाहरुख खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, गौरी खान, सुहाना खान, आर्यन खान, अबराम खान, शनाया कपूर, आशा भोसले यांनी हजेरी लावली.
काही अभिनेत्रींना स्टेडियममध्ये एकत्र या सामन्याचा आनंद लुटत असल्याचे पहायला मिळत आहे. अथिया, सुहाना खान, शनाया कपूर या अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
हेही वाचा
The post फायनलसाठी शाहरुख खान, दिपिकासह ‘या’ सेलिब्रिटींची हजेरी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (दि. १९) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे. २० वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. हा सामना पाहण्यासाठी बाॅलीवूडच्या अनेक सेलिब्रिटी स्टेडियममध्ये उपस्थित होते. यामध्ये गायिका आशा भोसले यांच्यासह शाहरुख, दिपिकासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली आहे. (WC …
The post फायनलसाठी शाहरुख खान, दिपिकासह ‘या’ सेलिब्रिटींची हजेरी appeared first on पुढारी.