नवाब मलिक यांना मोठा दिलासा! जामिनाला ६ महिन्यांची मुदतवाढ

पुढारी ऑनलाईन : मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. (NCP leader Nawab Malik) . नवाब मलिक यांच्या आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. याआधी २३ … The post नवाब मलिक यांना मोठा दिलासा! जामिनाला ६ महिन्यांची मुदतवाढ appeared first on पुढारी.

नवाब मलिक यांना मोठा दिलासा! जामिनाला ६ महिन्यांची मुदतवाढ

Bharat Live News Media ऑनलाईन : मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. (NCP leader Nawab Malik) . नवाब मलिक यांच्या आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी वाढवला आहे.
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी झाली. याआधी २३ ऑगस्ट रोजी न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणास्तव २ महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. तो ऑक्टोबरमध्ये ३ महिन्यांनी वाढवला होता. मलिक यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्याचे त्यांच्या वकिलाचे म्हणणे ग्राह्य धरून त्यांच्या जामिनाला मुदतवाढ दिली होती. आता त्यांच्या जामिनाला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

SC extends by six months interim bail of NCP leader Nawab Malik in money laundering case
— Press Trust of India (@PTI_News) January 11, 2024

Latest Marathi News नवाब मलिक यांना मोठा दिलासा! जामिनाला ६ महिन्यांची मुदतवाढ Brought to You By : Bharat Live News Media.