आलिया भट्टचा ब्राऊन ड्रेसमध्ये बोल्ड लूक, एका बाळाची आई…
पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया भट्ट बॅालीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने खूप कमी वयात चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. (Alia Bhatt Bold Look ) चित्रपटांमध्ये अभिनय आणि क्यूट लूकने तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तिने इन्स्टाग्रामवर कॅाफी विथ करण शोचे काही फोटो शेअर केले आहेत. (Alia Bhatt Bold Look )
संबंधित बातम्या –
Prabhas : ‘सालार’मध्ये प्रभाससोबत या साऊथ स्टारची एन्ट्री
Miss Universe 2023 : कोण आहे श्वेता शारदा, मिस युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार
Sukh Mhanje Nakki Kay Asta : हर्षदा खानविलकर साकारणार सरपंच बाई
आलिया नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत राहते. ती नुकताच अदाकारा करीना कपूरसोबत कॉफी विथ करण या शोमध्ये दिसली. त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
या फोटोत करीना कपूर खान आणि करण जोहरदेखील दिसत आहेत. ज्यामध्ये अदाकाराने करीनाची बाजू मांडलीय आणि त्या दोघी एकदम बोल्ड दिसत आहेत. ब्राऊन कलरच्या ड्रेसमध्ये ती खूप बोल्ड दिसतेय. तिचा ग्लॅमरस आणि बोल्ड लूकने फॅन्स आपली नजर हटवू शकत नाही.
View this post on Instagram
A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)
तिने या बोल्ड लूक हाय हिल्स आणि बोल्ड मेकअपने पूर्ण केलं आहे. आपल्या लूकला ग्लॅमरस टच देण्यासाठी अभिनेत्रीने केस मोकळे सोडले आहेत. तिने किलर एक्स्प्रेशन दिल्याने फॅन्स आपली नजर हटवू शकत नाही. फॅन्स तिच्या फोटोंवर अनेक कॉमेंट करताना दिसत आहेत.
या शोच्या दरम्यान ती मिमिक्री करताना दिसली. तिने क्यूट एक्सप्रेशन देखील दिले.
The post आलिया भट्टचा ब्राऊन ड्रेसमध्ये बोल्ड लूक, एका बाळाची आई… appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : आलिया भट्ट बॅालीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने खूप कमी वयात चित्रपटांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. (Alia Bhatt Bold Look ) चित्रपटांमध्ये अभिनय आणि क्यूट लूकने तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. तिने इन्स्टाग्रामवर कॅाफी विथ करण शोचे काही फोटो शेअर केले आहेत. (Alia Bhatt Bold Look ) संबंधित …
The post आलिया भट्टचा ब्राऊन ड्रेसमध्ये बोल्ड लूक, एका बाळाची आई… appeared first on पुढारी.