मराठा-धनगर आरक्षणासंदर्भात ठाकरे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार
पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा-धनगर आरक्षणासंदर्भात ठाकरे शिष्टमंडळ आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र अस्वस्थ आणि खदखदतोय. महाराष्ट्र कधी जाती-पातीत अडकला नव्हता. मराठा आरक्षणप्रश्नी ठाकरेंची शिवसेना आक्रमक आहे. त्यासाठी गटाचे आमदार आणि खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.
The post मराठा-धनगर आरक्षणासंदर्भात ठाकरे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार appeared first on पुढारी.