Pune Drug Case : ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन पोलिसांना बेड्या
पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलने ससून रुग्णालयात दाखल असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला होता. या प्रकरणात आता कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून नाथाराम काळे आणि अमित जाधव या दोघा पोलिसांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पसार झाला होता. या दोन्ही पोलिसांना न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. ललित पाटील पळून गेल्यावर या दोघांनी त्याची माहिती उशिरा पोलिस नियंत्रण कक्षाला दिली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा
Pune News : पुढील वर्षापासून पदव्युत्तर पदवी एक वर्षाची
अपघातात तरुणाचे शिर धडावेगळे
ज्ञानवापी सर्व्हे अहवालासाठी 15 दिवसांची मुदत द्यावी
The post Pune Drug Case : ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन पोलिसांना बेड्या appeared first on पुढारी.
पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलने ससून रुग्णालयात दाखल असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला होता. या प्रकरणात आता कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून नाथाराम काळे आणि अमित जाधव या दोघा पोलिसांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन …
The post Pune Drug Case : ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन पोलिसांना बेड्या appeared first on पुढारी.